मोबाईल फोन होणार स्वस्त जाणून घ्या !

सामान्य जनतेसाठी एक मोठी बातमी आली आहे. आणि सरकारच्या नवीन निर्णयानंतर देशात स्वस्त दरात मोबाईल फोन भेटणं शक्य होणार आहे.

काय निर्णय घेण्यात आला आहे ?

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे बजेट निर्मला सीतारामन यां संसदेत मांडले यामध्ये मोबाईल इंडस्ट्री ला एका आनंदाची बातमी दिली आहे. मोबाईल spare part वरील आयात कर 15 टक्के वरून 10 टक्के करण्यात आला आहे यामुळे याचा फायदा सामान्य ग्राहकांना होणारं आहे.यामुळे मोबाईल उत्पादन खर्च थोडी कमी होण्यास मदत होणार आहे यामुळे मोबाईल चे दर कमी होणारं आहेत.

कोणत्या गोष्टीवरील आयात कर झाला कमी ?

मेन लन्सेस

बॅक कव्हर

कोणत्याही प्रकारचे अँटीने

सिम सॉकेट

स्क्रू

तसेच मोबाईलमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक पासून तयार झालेल्या मेकॅनिकल वस्तू तसेच मेटल पासून तयार झालेल्या वस्तू.

स्मार्टफोन असो किंवा बेसिक फोन सरकारच्या आयात कर कमी करण्याच्या निर्णयामुळे मोबाईल कंपन्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणारं आहे .

Leave a Comment