Jio चा नवीन फोन Bharat B2 लवकरच होणार लाँच

Jio Bharat B1 मध्ये जिओ पे, जियो सिनेमा, जियो सावन, जियो टीव्ही यासारख्या जियो सेवा देण्यात आल्या होत्या.

Jio Bharat B2 हा भारतात लवकरच लाँच होणारं आहे . परंतु कंपनीचा कडून याची पुष्टी करण्यात आली नाही.परंतु एका कथित सर्टिफिकॅशन साईड वर दाखवण्यात आला होता. फोन फीचर विषयी जास्त माहिती मिळू शकली नाही. परंतु असा सांगण्यात येत आहे की हा फोन jio Bharat B1 चा अपग्रेड असेल.

Jio Bharat B1 2.4 इंच डिस्प्ले व 50mb रॅम ब्लूटूथ 4g वायफाय सह आला होता तसेच यामध्ये 2000mah ची बॅटरी देण्यात आली होती.

हा फोन ब्ल्यू व ब्लॅक कलर व्हरियत मध्ये उपलब्ध आहे.

Jio Bharat B1 मध्ये यूट्यूब सपोर्ट देण्याचा आला नव्हता. तर येणाऱ्या B2 मध्ये यूट्यूब सपोर्ट असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये सिंगल जियो सिम सपोर्ट मिळू शकतो व UI मध्ये काही बदल दिसू शकतात.

तसेच जियो भारत B2 चे डिझाइन जियोफोन प्राईम लां मिळते जुळते असण्याची शक्यता आहे. जियो फोन प्राईम हा जियो चां सध्याचा नवीन फोन आहे .

हा फोन लवकरच भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे….

Leave a Comment