दहा हजार रुपयात आयफोन 14 pro Max बाजारात दाखल ? -Realme C53

रियलमी कंपनीने भारतात नवीन स्मार्टफोन Realme C53 लॉन्च केला आहे. हा एक बजेट कॅटेगिरी मधील स्मार्टफोन आहे.. हा फोन एप्पल iPhone 14 pro प्रमाणे डिझाईन असलेला फोन आहे… या स्मार्टफोनची विशेष गोष्ट म्हणजे दहा हजार रुपयांच्या कॅटेगिरीमध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा या स्मार्टफोनला देण्यात आला आहे…. Realme C53 स्पेसिफिकेशन पुढील प्रमाणे – कॅमेरा – Realme C53 … Read more