Jio चा नवीन फोन Bharat B2 लवकरच होणार लाँच

Jio Bharat B1 मध्ये जिओ पे, जियो सिनेमा, जियो सावन, जियो टीव्ही यासारख्या जियो सेवा देण्यात आल्या होत्या. Jio Bharat B2 हा भारतात लवकरच लाँच होणारं आहे . परंतु कंपनीचा कडून याची पुष्टी करण्यात आली नाही.परंतु एका कथित सर्टिफिकॅशन साईड वर दाखवण्यात आला होता. फोन फीचर विषयी जास्त माहिती मिळू शकली नाही. परंतु असा सांगण्यात … Read more