मोबाईल फोन होणार स्वस्त जाणून घ्या !

सामान्य जनतेसाठी एक मोठी बातमी आली आहे. आणि सरकारच्या नवीन निर्णयानंतर देशात स्वस्त दरात मोबाईल फोन भेटणं शक्य होणार आहे. काय निर्णय घेण्यात आला आहे ? मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे बजेट निर्मला सीतारामन यां संसदेत मांडले यामध्ये मोबाईल इंडस्ट्री ला एका आनंदाची बातमी दिली आहे. मोबाईल spare part वरील आयात कर 15 टक्के वरून 10 … Read more